The A – Z Of Share Market Information In Marathi | शेअर मार्केट माहिती मराठी मध्ये

Share Market Information In Marathi – आपण टीव्ही किंवा फिल्म्स मध्ये पाहतो कि शेअर मार्केट मध्ये एवढे पैसे कमावले किंवा एवढे पैसे गमावले .

 काही लोकांच्या तोंडातून ऐकतो तो शेअर मार्केट मध्ये कंगाल झाला , अशा गोष्टी मुले लोक संभ्रमात असतात कि शेअर मार्केट म्हणजे काय किंवा ते शोधतात शेअर मार्केट म्हणजे काय.

 आज आपण ह्या ब्लॉग मध्ये Basic share market information in marathi language मध्ये .

शेअर मार्केट म्हणजे काय | Basic Information About Share Market In Marathi

शेअर म्हणजे समभाग एकाद्या कंपनी चा समभाग किंवा मालकी हक्क. शेअर मार्केट म्हणजे जिथे कंपनीची समभाग खरेदी किंवा विक्री केली जाते .

शेअर मार्केट मध्ये तुम्ही शेअर मार्केट मध्ये नोंदणी केलेल्या कंपनीची मालकी हक्क काही प्रमाणात विकत घेऊ शकतात .

मालकी हक्क म्हणजे तुम्ही कंपनी मध्ये निर्णय घेऊ शकत नाही परंतु तुम्हाला जे कंपनी चे  प्रॉफिट होती त्या मधील काही हिस्सा समभाग च्या प्रमाणात मिळतो . 

शेअर मार्केट मध्ये तुम्ही शेअर कधीही खरेदी करू शकता किंवा कधीही विकू शकता . भारत मध्ये दोन मोठे स्टॉक एक्सचेंज आहेत एक – bomby स्टॉक exchange आणि दुसरा national stock exchange . 

ह्या दोनी प्लॅटफॉर्म वर तुमि शेअर खरीदी किंवा विक्री करू शकता . 

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी

शेअर मार्केट मध्ये तुम्ही डिमॅट अकाउंट च्या द्वारे गुंतवणूक करू शकता . तुम्हाला सर्वपर प्रथम डिमॅट अकाउंट काढावे लागेल आणि त्याच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता . 

शेअर मार्केट मध्ये  गुंतवणूक करताना योग्य माहिती   मिळवावी लागती . शेअर मार्केट मध्ये तुम्ही दोन प्रकारे गुंतवणूक करू शकता 

 १ primary मार्केट म्हणजे initial public offer 

 1. Secondary market – म्हणजे जिथे तुमि कधीही दुसऱ्या गुंतूकदार कडून शेअर विकत घेऊ शकता किंवा विकू शकता . 

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या 

 1. कंपनी समजावून घेऊन गुंतवणूक करणे  – ज्या कंपनी चा शेअर घ्यायचा आहे त्या कंपनी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या 
 2. कंपनी चा इतिहास 
 3. कंपनी चा मालकी हक्क 
 4. कंपनी चा नफा , खेळते भांडवल , 
 5. कंपनी चे प्रॉडक्ट ,  

याहून अनेक गोष्टी असतात त्या जाणून घ्या  व जाणकार व्यक्तीचा  सल्ला घुवून गुंतवणूक करा

 

SHARE MARKET INFORMATION IN MARATHI

शेअर किती प्रकार आहेत

शेअर चे प्रकार किती आहेत ? हा प्रश्न अनेक जणांच्या मनात येतो , आज आपण त्या प्रश्नाचे उत्तर शोधूया . शेअर चे प्रकार ते देण्याच्या प्रकारावरून पडतात . 

 1. बोनस शेअर – बोनस शेअर हे कंपनी त्याच्या भागधारकाला देते  हि कंपनीला जे प्रॉफिट झ्हाले आहे त्या मधून देत नाही फक्त अतिरिक्त शेअर दिले जातात . 

२. सर्व सामान्य शेअर – जे शेअर स्टॉक मार्केट मध्ये सहजपणे मिळतात जिथे शेअर ची खरीदी विक्री केली जाते . 

३. Preference Shares । प्राधान्य समभाग – ह्या शेअर धारकाला वोटिंग चे अधिकार नसतात जसे सामान्य शेअर धारकास असतात.

 पण Preference Shares धारकास सर्व प्रथम पैसे मिळतात जर कंपनी दिवाळखोरीत गेली तर . जर कंपनी लाभांश देत असेल तर सर्व प्रथम Preference Shares धारकास पैसे मिळतात 

शेअर कसा खरेदी करावा

शेअर खरीदी करण्यासाठी डिमॅट अकाउंट असावे लागते . तुम्ही आता ऑनलाईन ने काही क्षणात शेअर खरीदी करू शकता . 

पूर्वी शेअर खरेदी कागद पत्रे ने करावी लागत त्या साठी ३ ते काही आठवडे लागत असे पण आता लगेच तुम्ही ऑनलाईन शेअर खरीदी करू शकता . 

ट्रेडिंग किती प्रकारचे आहेत

 1. इंट्राडे ट्रेडिंग – ट्रेडिंग प्रकारामध्ये शेअर धारक रोज किंवा ज्या दिवशी शेअर घेतो त्याच दिवशी शेअर विकतो . हे ट्रेडिंग मध्ये धोका खूप असतो या मध्ये गुंतूकदार पैसे गमावण्याची शक्यता असते . 

उदाहरण – जा मी टाटा मोटर्स ३०० rs ला विकत घेतला तर तो शेअर त्या दिवशी ३१० ला झाला तर मी त्याच दिवशी तो शेअर विकून नफा कमवतो अशा ट्रेडिंग ला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात . 

यामध्ये गुंतूकदार शेअर त्याच्या जवळ १ दिवस पेक्षा जास्त वेळ ठेवत नाही ज्या दिवशी घेतो त्याच दिवशी विकतो .  

 

2.स्विंग ट्रेडिंग – स्विंग ट्रेडिंग प्रकारामध्ये शेअर धारक पैसे १ दिवस ते काही आठवडे आपल्यापाशी ठेवतो . जर कंपनी चा शेअर ची किंमत वाढली तर नफा कमवून तो शेअर विकतो , या प्रकारच्या ट्रेडिंग मध्ये जोखीम कमी असते . 

 

3.दीर्घ गुंतवणूक – या प्रकारामध्ये शेअरधारक शेअर खूप वर्ष  करिता आपल्याकडे ठेवतो .  हा ट्रेडिंग मधील सर्वोत्तम प्रकार आहे मात्र शेअर घेताना त्याचा  वर्ष ते १५ किंवा २० वर्षा पर्यंत . 

पूर्णपणे  अभ्यास करून तो शेअर घ्यावा किंवा कोणी तज्ञ् माणसाचा सल्ला घ्यावा . अशा ट्रेडिंग मध्ये माणसाकडे धीर व दूरदृष्टी असती लागते .

शेअर मार्केट मराठी पुस्तक

 1. वॉरेन बफे मराठी – 
 2. ३० दिवसात व्हा यशस्वी गुंतवणूकदार – अमोल गांधी 
 3. The intelligent investor marathi
 4. One Up On Wall Street – Peter Lynch
 5. The Warren Buffet Way- Robert G. Hagstrom

Leave a Comment