gold digger meaning in marathi with example and

आज आपण gold digger meaning in marathi मध्ये पाहणार आहोत . शाळेमध्ये किंवा दैनंदिन आयुष्यमध्ये हा gold digger शब्द तुमच्या कानी पडत  असेल तुम्हाला हा शब्द ऐकल्यावर असे वाटत असेल कि सोन्याच्या खाणीमधील कामगार पण याचे दुसरा  होतो हा अर्थ आज आपण पाहुयात.  असेच सर्व अर्थ व उदाहरणे सहित व समानार्थी शब्द पाहुयात . gold miner आणि gold digger मधील फरक सुद्धा पाहुयात. 

Gold digger meaning मराठी अर्थ – सोन्याच्या खाणीमधील कामगार , पैशासाठी लग्न करणारा , पैशासाठी संबन्ध बनविणारा . पैशासाठी श्रीमंत माणसाशी किंवा स्त्री बरोबर  लग्न किंवा प्रेम समंध बनवणे

Gold digger synonyms –

 1. Gold miner 
 2. Parasite
 3. Mine worker
 4. Opportunist
 5. Forty miner
 6. Leech
 7. Gold paneer
 8. Strumpet
 9. Swindler
 10. Miner
 11. Thief
 12. Vampire
 13. Whore
 14. Bloodsucker

Noun of gold digger 

 1. Best yellow color
 2. Lot of wealth
 3. Bitcoin are not of gold 
 4. सोन्याचे चिमटा
 5. ज्याला बायको पेक्षा तिच्या पैशावर जास्त प्रेम असते तो 
 6. Gold maker 

Gold digger related word 

 1. Goldmine
 2. Gold dig
 3. Gold dust
 4. Gold coin
 5. 18 carrot gold

example 

१. माझ्या बहिणीचा नवरा कॅनडा मध्ये सोन्याच्या खाणीमध्ये सोन्याचा खाण कामगार म्हणून काम करतो . 

२. तिने सोन्याच्या खाण कामगार बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला . 

३. मोहितने  सोन्याच्या खाण कामगार म्हणून करत असलेला नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला . 

४. काल दुपारी झारखंड मधील  सोन्याच्या खाणीमधील अपघातामध्ये सोन्याचा खाण कामगार असलेले ५ जण मुर्त्यूमुखी पडले . 

५. राजेश हा gold digger आहे कारण त्याने पैशासाठी राणी बरोबर लग्न केले , राणी हि एका श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी आहे . 

६. रोहन ने पैशासाठी तिच्या बरोबर संबंध ठेवले त्यामुळे त्याला गोल्ड digger असे म्हणतात . 

7. ती एक नखरे करणारी स्त्री आहे तिने त्याला भुरळ घालून लग्न केले आहे . 

8. तो एक नंबर च धूर्त व फसवेबाज आहे त्याने पैशांसाठी तिच्या बरोबर प्रेमसंबंध बनवले आहेत . 

9. त्याने घटस्फोट घेत्तल्यानंतर पोटगीत खूप पैशाची मागनि केली 

हा शब्ध प्रथम १८२६ साली वापरण्यात आला . एखादा पुरुष किंवा स्त्री पैशासाठी किंवा सोन्या साठी लग्न किंवा प्रेमसंबंध करतो त्याला गोलंड digger  असे म्हणण्यात आले . तसे हा शब्द सोन्याच्या कामगारांसाठी वापरतात . 

Leave a Comment