eligibility meaning in marathi, eligibility synonym, definition.

मित्रांनो आज आपण eligibility meaning in marathi  मध्ये पाहणार आहोत.  याला पण patrata meaning in marathi  मध्ये असे सुद्धा म्हणू शकतो . eligibility याचा मराठी अर्थ, त्याचे स्पष्टीकरण, त्याची उदाहरणे, मराठी अनुवाद व व्याख्या पाहूयात. 

 eligibility  म्हणजे – पात्रता, योग्यता, निवड ,प्रवेश, पात्रता, लायकी, क्षमता

Definition of eligibility in marathi   

eligibility  म्हणजे योग्यता , निवड होण्यासाठी लागणारी पात्रता. 

एकाद्या गोष्टीसाठी लागणारी पात्रता 

एखादी गोष्ट अवघड असेल आणि ती मिळवण्यासाठी असलेली पात्रता, किमान क्षमता

जर एखाद्या विभागासाठी उमेदवार ला अर्ज करायचे  त्या  काही पात्रता असते जसे त्याचे शिक्षण , अनुभव , शारीरिक क्षमता याला पात्रता असे म्हणतात .

त्या इलिजिबिलिटी असे म्हणतात मराठी एखादी गोष्ट पात्र असणे पदासाठी किंवा गोष्टी मिळवण्यासाठी असलेली क्षमता या सर्वांना एलिजिबल असे म्हणतात . 

Eligible meaning in marathi 

१. योग्य 

२. पात्र 

३. निवड 

४. क्षमता 

५. निवडण्यायोग्य

६. चांगला 

७. निवडण्यायोग्य

८. निवडणुकीस पात्र

eligibility क्रियाविशेषण 

पात्रता पूर्वक

eligibility  उदाहरण 

१.  महानगरपालिका निवडणूक लढण्यासाठी दहावीची पात्रता गरज आहे . 

२. तुम्हाला एमपीएससी पास होण्यासाठी लायकी लागते . 

३. जर एखादी गोष्ट मिळवायची असल्यास तुमची क्षमता वाढवावी लागेल. 

४.  सैन्यभरती जर तुम्ही लेखी परीक्षा पास झाला तर तुमची निवड होऊ शकते . 

५. डॉक्टर म्हणजे जर योग्य असला तरी तो रुग्ण  सहजपणे बरा होऊ शकतो . 

६. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी त्याची लायकी सिद्ध करावी लागते . 

७. शारीरिक क्षमता असेल तर तुम्ही मोठे पर्वत सहजपणे पार करू शकता. 

८.  गाडीचे लायसन साठी 18 वर्षे वयाची पात्रता लागते. 

९.  बँकेत कर्ज घेण्यासाठी पात्रता पाहून व तुमची व्यवसाय ज्ञान व परत परत करण्याची क्षमता पाहून कर्ज देतात . 

१०. सैन्य भरती मध्ये शारीरिक क्षमता असणे आवश्यक असते . 

११. उमेदवार जर त्या क्षेत्रातील असेल तर तो त्या निवडणुकीस पात्र आहे . 

eligibility criteria meaning in marathi 

eligibility criteria  म्हणजे  निवड करण्याचे नियम, पात्रता चे अटी  

not eligibility   म्हणजे काय 

not eligibility  म्हणजे  तुमची निवड होणार  नाही . तुमच्या मध्ये ती क्षमता नाही असे त्याचे अर्थ होतात. 

eligibility certificate  

eligibility certificate   म्हणजे काय पात्रता प्रमाणपत्र

Eligibility synonym

  1. reimbursement and entitlement.
  2. Ability
  3.  Suitability
  4. Eligible
  5. Suitableness
  6. qualification 

We give eligibility marathi translation,   Marathi translation of eligibility,  what is eligibility in Marathi , Marathi meaning of eligibility .

We bankersuggest.com give full form, abbreviation, meaning of words, dictionary all in Indian languages ​​and words top languages. If you like our post then you can share this to your friends and comment below the comment box. Thank you

Leave a Comment