All Education loan Information In Marathi In 2021 | एजुकेशन कर्ज ची माहिती

Spread the love

Education loan Information in Marathi language | एजुकेशन  कर्ज ची माहिती  – 

 शैक्षणिक कर्ज हे माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी मिळते. ज्या मुलांना १० किंवा १२ वि झाली आहे आणि पुढे शिक्षण करायचे  आहे . 

अशा लोकांना कोर्से ची फी , हॉस्टेल चे भाडे , मेस ची फी , ग्रंथालय ची फी आणि जर लॅपटॉप किंवा इतर गोष्टी घ्यायच्या आहेत त्या कारणासाठी कर्ज मिळते . 

शैक्षणिक कर्ज मिळताना तारण ठेवायची गरज नसते फक्त वडील किंवा आई ला बँक कर्ज ला जॉईंट करून घेतात पण सर्व बँक  करतील असे नाही

education loan in marathi | एजुकेशन कर्ज ची माहिती

शैक्षणिक कर्ज | एजुकेशन कर्ज चे महत्वाचे मुद्दे

 १. शैक्षणिक कर्जाला सरकार व्याजाला सबसिडी देते . 

२. जर विधार्थी ला नोकरी २ वर्ष जरी लागली नाही तरी बँक कर्जाचे हप्ते घेण्यासाठी थांबते . 

३. शिक्षण घेत असताना जर परीक्षा फी आणि इतर खर्च आल्यास बँक पैसे मंजूर करते .

४. बँक परदेश ला जर शिक्षण घ्यायचे असल्यास कर्ज देते .

कोणकोणती खर्च बँक एजुकेशन कर्ज च्या द्वारे देते

१. तुमचा जो कोर्से असेल त्याची पूर्ण रक्कम कॉलेज नुसार 

२. ग्रंथालय ची पूर्ण फी 

३. ज्या कोर्से मधील परीक्षा फी असेल त्या कर्ज च्या रक्कम मध्ये मिळते . .

४. प्रयोगशाळा फी 

५. परत मिळणारे डिपॉजिट आणि इमारत फी 

६. गणवेश फी , लॅपटॉप व इतर  सामान जे कॉलेज साठी गरजेचे आहे त्याची फी पन पूर्ण कर्जाच्या मूळ रक्कम पेक्षा २०% जास्त नसावी 

बँकची शैक्षणिक कर्ज ची प्रोसेस | education loan Process

विदयार्थी बँक मध्ये आल्यानंतर बँक त्याच्या १० व १२ ची मार्कलिस्ट मागवतो आणि जे गरजेचे कागतपत्र असतात ते मागते. जर बँक अधिकाऱ्यास वाटले कि विध्यार्थी कर्जास पात्र आहे तर ते पुढील प्रोसेस करतात.

 विद्यार्थी चे कॉलेज प्रवेश पत्र , कोर्से फी व इतर खर्च असे सर्व लागत पत्र मागतात . हे सर्व गोष्टी जमा केल्यानंतर बँक लोण ची रक्कम कॉलेज च्या खात्यामध्ये जमा केली जाते . 

शेक्षणिक कर्जाची पात्रता | eligibility of education loan in marathi

१ विदयार्थी भारतीय असावा 

२. त्याला कॉलेज मध्ये प्रवेश मिळालेला असावा 

३. त्याने १२ वि परीक्षा पास केलेली असावा 

  1. तुम्ही घेतलेला कोर्से सरकार मान्यताप्राप्त असावा . 

 

एजुकेशन कर्ज ला लागणारी कागतपत्रे |documents of education loan in marathi

 १. kyc म्हणजे – addhar कार्ड , पॅन कार्ड , वोटिंग कार्ड 

२. १० वि व १२ वि ची मार्कशीट 

३. एंट्रन्स परीक्षा पास केलेले प्रमाणपत्र 

४. जिथे ऍडमिशन मिळाले आहे त्या कॉलेज चे पत्र 

टॅक्स चा फायदा मिळतो का शैक्षणिक कर्जाला

जर तुम्ही शाखानिक कर्ज घेतले आहे तर  तुम्हाला टॅक्स वाचवण्याचा  फायदा ह्या लोण च्या द्वारे मिळते . तुम्ही भरत असलेले जे व्याज आहे त्यावर टॅक्स चा फायदा मिळतो . 

तुम्ही भरत असलेल्या मूळ रकमेवरती मिळत नाही .  तुम्हाला दर वर्षी बँक मधून व्याज प्रमाणपत्र मिळते ते तुम्हाला पुरावा म्हणून सुद्धा देऊ शकता .

 तुम्हाला टॅक्स चा फायदा कधी पर्यंत मिळतो तर हप्ते चालू झाल्यापाऊण ८ वर्ष ते पूर्ण व्याज ची परत फेड होई पर्यंत मात्र जे यापैकी लवकर असेल ते इन्कम टॅक्स ग्राह्य धरतात . 

 

Manoj

I am a banker and personal finance manager. I have more than 7 years of experience in the banking industry.

Leave a Reply