Demat account information in marathi | डिमॅट अकाउंट म्हणजे काय

Demat Account Information In Marathi Language – 

demat account म्हणजे बँक अकाउंट सारखे असते त्यामध्ये तुम्ही कंपनी चे शेअर , बॉण्ड , mutual fund , या सारखे सिक्युरिटीज ठेवू शकता . 

demat account meaning in marathi – डिमॅट अकाउंट च्या माध्यमातून तुम्ही शेअर , बॉण्ड खरेदी किंवा विक्री ऑनलाइन करू शकता . demat account  शेअर किंवा इत्तर  सिक्युरिटीज विना कागदाशिवाय व सुलभ रित्या खरेदी करू शकता . 

पूर्वी तुम्हाला शेअर खरेदी केल्यास त्याचे एक सर्टिफिकेट मिळायचे आणि विकायचे झाल्यास ते सर्टिफिकेट पून्हा मगरी द्यावे लागायचे . या सर्वी गोष्टी करण्यासाठी काही आठवडे लागायचे .

शेअर खरेदी , बॉण्ड किंवा इत्तर  सिक्युरिटीज खरेदी करताना कागदी घोडे नाचवावे लागायचे पण आता डिमॅट हे काम सोपे केले आहे . 

उदाहरण – जर तुम्ही १९९६ च्या आदी टाटा मोटर्स चा शेअर घेतला . तर तुम्हाला exchange एक त्याचे प्रमाणपत्र बनवून द्यायचे . 

पण आता तुम्ही काही सेकंड मध्ये demat account  च्या माध्यमातून टाटा मोटर्स चा शेअर खरीदी किंवा विक्री करू शकता . 

How to open demat account | डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे

डिमॅट अकाउंट खोलायचे कसे – डिमॅट अकाउंट तुम्ही ब्रोकिंग फार्म कडून काढू शकता आता तर सुलभ रित्या एका दिवसात डिमॅट अकाउंट तुम्ही कडू शकता . 

१. zeroda २. चॉईस ब्रोकिंग ३. angel  ब्रोकिंग mhया सारखे फर्म कडे ति डिमॅट अकाउंट खोलू शकता . 

तुम्हाला cdsl किंवा nsdl कडे नोंदणी करून खाते कडू शकता ब्रोकिंग फर्म ह्या दलाल म्हणून काम पाहतात . 

 Step-by-Step Guide on How to Open a Demat Account? 

१. डिपॉझिटरी सहभागी म्हणजे ब्रोकिंग फर्म निवड जसे angel broking .

२. डिमॅट अकाउंट खोलायचा फॉर्म भरा . तुमचा निवडलेला ब्रोकर याकामी तुम्हाला मदत करू शकतो . 

३. तुमची कागतपरे द्या जसे .तुमचा बँक डिटेल्स – बँक अकाउंट नो, कॅन्सल cheque .कॅच document .

४. वेरिफिकेशन होईल तुम्हाला ताशा massage येतो 

५. तुम्हाला bo  id  number मिळेल . 

डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय

demat account सोबत trading account ची सुविधा मिळते हे दोनीही अकाउंट सालन्ग असतात .डिमॅट अकाउंट म्हणजे तुमच्या शेअर किंवा securites  चा तपशील व संपूर्ण माहिती ठेवणारी एक माध्यम असते .

 ट्रेडिंग अकाउंट च्या माध्यमातून तुम्ही शेअर खरेदी किंवा विक्री करू शकता . आता सर्व ब्रोकर तुमचे डिमॅट व ट्रेडिंग अकाउंट हे एका वेळेस उघडून देतात त्यामुळे तुमच्या ते लक्षात येते नाही परंतु दोन्ही मध्ये फरक आहे . 

this is the difference of demat account and trading account in marathi language. 

arogya vibhag bharti 2021

 

Types of demat account in marathi

डिमॅट अकाउंट चे सुद्धा प्रकार आहेत जसे बँक अकाउंट चे असतात . 

१. रेगुलर डिमॅट अकाउंट  – हे अकाउंट कोणीही भारतीय खोलू शकतात . हे सामान्य डिमॅट अकाउंट आहे . हे देशात राहण्याऱ्या भारतीय नागरिकांसाठी आहे . 

२. Repatriable Demat Account: प्रत्यावर्ती डिमॅट खाते – हे खाते जे अनिवासी भारतीय आहेत त्यांच्या साठी हे खाते खोलता येतात . या डिमॅट अकाउंट मधून nri म्हणजे अनिवासी भारतीय पैसे परदेशामध्ये पाठवू शकतो .फक्त NRE बँक अकाउंट डिमॅट अकाउंट शी लिंक असावे लागते 

३. Non-Repatriable Demat Account {  नॉन-प्रत्यावर्ती डीमॅट खाते } – हे खाते सुद्धा अनिवासी भारतीयांसाठी आहे फक्त या डिमॅट अकाउंट मांडूच ते पैसे बाहेर परदेशी पाठवू शकत नाही . 

this is the demat account information in marathi language many people search about demat account so this blog  help those people . 

Leave a Comment