Courtesy meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

आज आपण courtesy meaning in marathi मध्ये  पाहणार आहोत. या शब्दाचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करीत असतो . हे वाक्य आपण आपल्या वागण्यामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनात कृती मध्ये वापरतो . आज आम्ही तुम्हाला याचा नेमका अर्थ काय आहे हे सांगणार आहोत .  त्यासाठी आम्ही तुम्हाला याचा सविस्तर अर्थ व उदाहरणासहित सांगत आहोत. 

 इंग्लिश मध्ये courtesy तर  मराठीमध्ये – शिष्टाचार ,विनम्र, अभिवादन, आदर-,सत्कार, सौजन्य,भलाई ,उदारता ,विनम्रता , प्रेमाने , शालीनता, आग्रह आदर करणे हे एवढे त्याचे अर्थ मराठीमध्ये होतात . 

Courtesy meaning in Marathi

  तुम्ही एखाद्या मोठ्या पदावर असतात तेव्हा किंवा इतर ठिकाणी तुमच्याहून वयाने किंवा पदावरून मोठ्या  व्यक्तीस तुम्ही शिष्टाचार ने किंवा विनम्रतेने त्याच्याशी बोलता .  त्यालाच courtesy  असे म्हणतात.  हा शब्द वाक्यात नाही तर आपल्या व्यवहारात किंवा आपल्या वागण्यात येतो जसे एखाद्या ठिकाणी  वागण्यात येणारा बोलण्यात  येणारी गोष्ट त्यास  शिष्टाचाराचे सुद्धा म्हणतात.  त्याला इंग्लिश मध्ये courtesy असे म्हणतात.  खालील उदाहरणावरून तुम्हाला याचा meaning courtesy पुरेपूर अर्थ किंवा marathi meaning of courtesy नेमका अर्थ कळेल. 

Courtesy-Example

१.  आमच्या शाळेतील विद्यार्थी सरांना आदराने हाक मारतात किंवा आदराने त्यांचा नमस्कार करतात . 

२. शाळेतील कार्यक्रमात आम्ही वीर सावरकर यांना अभिवादन केले. 

३. आम्ही त्यांना विनम्रतेने जेवण्याची  विनंती केली . आम्ही आमच्या शिक्षकांचा आदर करीत असून त्यांना रोज प्रणाम करतो. 

४.  जो कोई सरकारी नोकरी करतो त्याला एक शिष्टाचार पाळावा लागतो . 

५. करन्सी ऑफ इंडियन पार्लिमेंट – भारतीय पार्लिमेंट च्या सौजन्याने 

६. अमिताभ बच्चन अभिनय करत असताना त्यांच्यासोबत चे काम करतात त्यांच्या बरोबर तो सभ्यतेने वागतो . तो कोणालाही कमी लेखत नाही व दुखवत नाही. 

७. आपण आपल्या लहान मुलांना लहानपणीच शिष्टाचार शिकवला पाहिजे जेणेकरून ते मोठे झाल्यावर एक चांगले नागरिक बनतील. 

८.  प्रधानमंत्री चे नाव घेताना आदरपूर्वक घेतले पाहिजे. 

Ten Rules of Common Courtesy

Courtesy synonyms – 

good manner, respect,civility,deference,reverence,consideration,gentility ,availability , gentility ,affability ,decency , decorum , protocol ,etiquette ,ceremony .

Courtesy antonyms 

aloofness, discourtesy, impoliteness, bad manners, dis-courteousness, discourtesy, impoliteness, incivility, rudeness, surliness. 

Other word of courtesy

1.  wardrobe courtesy 

2. photo courtesy meaning

3. just courtesy 

4. video courtesy meaning

5. out of courtesy 

6. pic courtesy 

7. common courtesy 

8. costume courtesy 

9. court receive me 

10. professional courtesy 

11. dressy courtesy 

12. call courtesy  

13. meeting courtesy 

14. I have courtesy

Neurosurgery

  1. What does my courtesy mean?

respect for others 

2. What is courtesy example?

say thank you to anyone and give respect

3. What is courtesy marriage?

For a dictionary marathi, marathi dictionary, all indian dictionary, english marathi dictionary visit our site. 

also read this article

1. courtesy in tamil

2. courtesy in hindi

Leave a Comment