PM Kisan 13th Installment Date : तारीख झाली फिक्स, या दिवशी बँकेत येणार २ हजार रुपये

PM Kisan 13th Installment

मित्रांना प्रधानमंत्री किसान योजनेबाबत (PM Kisan 13th Installment Date) आज आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १२ हप्ते मिळाले आहेत, यामध्ये प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्याला प्रत्येकी दोन-दोन हजार रुपये मिळालेले आहेत. मित्रांनो आता शेतकरी या योजनेच्या तेराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर हा हप्ता कधी येणार व कोणा कोणाच्या खात्यात जमा होणार … Read more

ई-श्रम कार्ड काढल्यास मिळेल दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ

labour loan scheme

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी ई-श्रम पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई-श्रम कार्ड दिले जाईल. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रमिक कार्डसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घरगुती कामगार, स्थानिक रोजंदारी कामगार, भूमिहीन … Read more

error: Content is protected !!