baby shower meaning in marathi | डोहाळे जेवण माहिती

आज आपण baby shower meaning in marathi language मध्ये पाहणार आहोत . अनेक जण कार्यक्रमांमध्ये जातात तिथे एक बोर्ड पाहतात Baby shower तो शब्द वाचून अनेक जण बुचकळत पडतात. Baby shower हा विषय काय आहे त्याचा मराठी अर्थ कोणता आहे. तो आज आपण पाहुयात .

baby shower marathi

डोहाळे जेवण हा सरळ आणि साधा अर्थ होतो. Baby shower हा शब्द इंग्रजी शब्द असल्याने लोकांना समजत नाही . ग्रामीण भागात तर इंग्रजी लोकांना समजत नसल्यामुळे Baby shower त्याचा अर्थ काय होतो हे माहीत नसते. अशांना आम्ही त्याची Baby shower information in marathi मध्ये देत आहोत .ज्यांची इंग्लिश चांगली आहे त्यांना त्याचा अर्थ माहित आहे . त्यांना हा शब्द नवीन आहे त्यांना त्याचा अर्थ काळात नाही .

meaning of baby shower in marathi

आता Baby shower हा मोठ्या प्रमाणात भारतात साजरा करतात. अशा कार्यक्रमांमध्ये बेबी शावर चा बोर्ड असतो. त्यावेळी काही जण बुचकळ्यात पडतात हे नक्की काय आहे . Baby shower म्हणजे आपल्याकडे केला जाणारा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम त्याला इंग्रजीमध्ये बेबी शॉवर म्हणतात. Baby shower चा हा कार्यक्रम घेण्याची पद्धत आधी पासून आहे त्या दिवशी बेबी शॉवर चे फोटोशूट केले जातात त्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम असतो . गोद भरणी म्हणजे ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो.

baby shower marathi उदाहरणे –

१. You have to come my baby shower program . – तुला माझ्याडोहाळे जेवण या कार्यक्रमास यावे लागेल .

२. Rajesh bring items tomorrow baby shower program arranged . – राजेश सामान घेऊन ये उद्या डोहाळे जेवण चा कार्यक्रम आहे .

३. Today i book Hall for baby shower program . – आज मी डोहाळे जेवण कार्यक्रम साठी हॉल ठरवला

४. Your baby shower program how many people visit . तुझ्या डोहाळे जेवणाचे कार्यक्रमास किती लोक उपस्थित राहतील.

We bankersuggest.com give full form, abbreviation, meaning of words, dictionary all this give in Indian languages and words top languages. If you like our post then you can share this to your friends and comment below the comment box. Thank you

Read this

  1. THT meaning
  2. stet meaning
  3. midc meaning

Leave a Comment