The Ultimate Guide To Atal Pension Yogana In Marathi

The Ultimate Guide To Atal Pension Yogana In Marathi

Spread the love

हि योजना भारत सरकारने माध्यम वर्गासाठी पेन्शन मिळावी ह्या हेतूने सुरु केली आहे . जे असंघटित कामगार आहेत त्याचा साठी सरकार ने हे घेतलेलं सर्वत्कृष्ठ पाऊल आहे. ह्या ब्लॉग The Ultimate guide to Atal Pension Yogana In Marathi ह्या  आपल्या प्रश्नच उत्तर बघणार आहोत .

असंघटित कामगाराची संख्या भारतामध्ये ४७ करोड इतकी आहे आणि त्याचे उत्पन्न चे साधन कमी आहे आणि त्यांचे उत्पन्न सुद्धा कमी आहे . भारत सरकारने २०११ मध्ये अकुशल आणि असंघटित कामगारांसाठी आयुष्मान भारत हि योजना सुरु केली होती . पण त्यामध्ये पेन्शन ची सुविधा उपलब्ध नाही म्हणून भारत सरकारने अटळ पेन्शन योजना सुरु केली. 

अटळ पेन्शन योजना प्रति महिना १०००,२०००,३०००,४०००,५०००, प्रमाणे त्या व्यक्ती ने जमा केलेल्या हप्त्या प्रमाणे मिळेल . कुणाला किती पेन्शन मिळेल आणि त्याने भरायचा हप्ता किती हे त्या व्यक्तीच्या वय वर अवलंबुन असेल.

अटल पेन्शन योजना कुणासाठी आहे/Who can open Atal pension Yojana

अटल पेन्शन योजना हि १८ वया पासून ते ४० वया पर्येंत सुरु करता येऊ शकते . जर १८ वर्षी हि योजना सुरु केल्यावर आपला भरावयाचा हप्ता कमी बसतो . विद्याथी ,गृहिणी,आणि कामगार, तसेच कोणीही ह्या योजने चा लाभ घेऊ शकतो.

 ज्या लोकांना आदींपासून पेन्शन चालू आहे ४० वर्ष च्या आतील ते लोक सुद्धा ह्या योजना ने चा लाभ घेऊ शकतात . आपल्या जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये हि योजना चालू आहे .

अटल पेन्शन योजने चे फायदे/Benefit of atal pension yojna in marathi

१. हि योजना सरकारी असल्यामुळे सरकार ह्या योजने मध्ये आपलं हिस्सा देणार असून १००० रुपये किंवा ५०% जी रक्कम जास्त भरेल ती देणार आहे.
२. ह्या योगाने मध्ये जो व्यक्ती लवकर सहभागी होईल त्यास हप्ता किंवा वर्गणी कमी भरावी लागेल . वय ६० पूर्ण झाल्यावर पेन्शन चालू होईल .
३. जर वर्गणी भरणाऱ्या व्यक्ती चा मुर्त्यू झाल्यास वारसास जमा रक्कम व्याज बरोबर मिळेल .
४. अटळ पेन्शन योजने चा हप्ता आपल्या बँक च्या खात्या मधून ऍटोमॅटिक योजनेत जमा होईल .
५. जर तुम्हाला तुमची वर्गणी किंवा हप्ता वाढवायचा असल्यास आपल्या बँक मध्ये जाऊन फक्त माहिती दिल्यास आपण नवीन हप्ता देऊ शकतो.
६. हि योजना आपल्या जवळ च्या सरकारी बँक तसेच पोस्ट ऑफिस मध्ये आपल्या भाषेत उपलबध आहे.
७. जर तुम्हाला हि योजना बंद करायचे असल्यास तुम्ही बँक मध्ये जाऊन फक्त फोरम भरून बंद करू शकता . आणि तुम्हाला तुमची रक्कम व्याज सहित मुलू शकते . फक्त्त सरकारने तुमच्या खाते किंवा योजने मध्ये जमा केलेली रक्कम मिळू शकत नाही.

अटळ पेन्शन योजना कसे उघडू शकता

The Ultimate Guide To Atal Pension Yogana In Marathi

अटल पेन्शन योजना कुणासाठी आहे /Who can open Atal pension yojana

The Ultimate Guide To Atal Pension Yogana In Marathi

अटळ पेन्शन योजने चे नियम/Rules of Atal Pension Yojana In marathi

१. सरकार अटल पेन्शन मध्ये ज्या लोकांचे प्रा असेल त्या लोकांनाच सरकारी वर्गणी दिली जाईल .
२. हि सर्व बँक खातेदारांसाठी सुरु आहे. केंद्र सरकार कमीत कमी १००० रुपये किंवा वार्षिक वर्गणी ५०% आपल्या कडून खात्यात जमा करेल. जे कमी असेल ते भरेल. हि रक्कम सरकार २०१५-१६ ते २०१९ -२० या आर्थिक वर्षात खात्यावर जमा करेल. हि रक्कम सरकार फक्त A श्रेणी वर्गणी दारांना देईल जे कर भरत नाहीत. जे इतर कोणत्याहि सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत सामील नाहीत. हि योजना कायम चालू राहील परंतू पाच वर्षा नंतर सरकार कोणतीही रक्कम जमा करणार नाही.
३. ह्या योजनेत सामील होण्याचे वय कमीत कमी १८ वर्षे आहे . व ४० वर्ष वि वय मर्यादा आहे .
४. वर्गणी किंवा रक्कम भरण्याचा काळ कमीत कमी २० वर्ष आहे .
५. अटल पेन्शन योजनेत सदस्यांना त्यांची वर्गणी प्रति महिना हफ्त्यात भरण्याची सुविधा राहील. बँकांना वर्गणी जमा करण्यास उशीर झाल्यास दंड घेण्यासाठीचा अधिकार राहील. ही रक्कम १ रुपया ते १० रुपये प्रती महिना असू शकते.

१ रुपया प्रति महिना १०० रुपये मासिक वर्गणी साठी
२ रुपया प्रति महिना १०१ ते ५०० रुपये मासिक वर्गणी साठी
५ रुपये प्रति महिना ५०१ ते १००० रुपये मासिक वर्गणी साठी
१० रुपये प्रति महिना १००१ किंवा त्यावरील रुपये मासिक वर्गणी साठी
अशा प्रकारे बेरीज केलेली ठराविक रक्कम / दंडाची रक्कम एकत्रित जमा रकमेतून वजा केली जाईल.

वर्गणी जमा करण्याचे बंद झाल्यावर खालील पैकी एक होऊ शकते.

सहा महिन्यानंतर खाते गोठवण्यात येईल.
बारा महिन्यानंतर खाते निष्क्रिय करण्यात येईल.
चोवीस महिन्यानंतर खाते बंद होईल.

Canclusion

ह्या The ultimate guide to atal pension yojana in marathi माहिती च्या आधारे आपण अटळ पेन्शन योजना सुरु करू शकता . जेव्हा आपलं वय ६० वर्ष पूर्ण होईल तेव्हा आपली कमावण्याची क्षमता कमी होईल किंवा नाहीशी होईल .

 अशा वेळेस अटळ पेन्शन योजना ची आपणास मदत होईल . खूप व्यक्ती ना ह्या योजने ची माहिती मराठी मधून हवी होती ती आम्ही देणंच प्रयत्न केला आहे भरपूर व्यक्ती गूगल atal pension yojna in marathi मध्ये हे शोधात असतात त्या व्यक्तींना हा The Ultimate Guide to Atal Pension Yogana In Marathi हा  ब्लॉग मदत ठरेल .

जर सुकन्या समृद्धी च्या बद्दल माहिती हवी असल्यास  – सुकन्या समृद्धी अकाउंट  वर क्लिक करा . 

Manoj

I am a banker and personal finance manager. I have more than 7 years of experience in the banking industry.

This Post Has 2 Comments

Leave a Reply