absolutely meaning in marathi with example

आज आपण absolutely meaning in marathi मध्ये पाहणार आहोत . आपण इंग्लिश  शब्द वापरतो पण कधी आपल्याला त्याचा मराठी अर्थ माहित नसतो अशा सर्व लोकांना absolutely चा   मराठी अर्थ वabsolutely या शब्दाची  संपूर्ण माहिती मराठीमध्ये देत आहोत. 

absolutely meaning – absolutely म्हणजे – पूर्णपणे ,पूर्ण संपूर्ण, नक्कीच, संपूर्ण पाठिंबा, पूर्णपणे पाठिंबा, कोणतेही स्पष्टीकरण न देता एकादी गोस्ट करणे , बिनशर्त , अटी विना , हे सर्व absolutely चे मराठी अर्थ आहेत . 

absolutely चे स्पष्टीकरण – 

आपण absolutely चे  अर्थ पाहणार आहोत हा शब्द कशा प्रकारे मराठी मध्ये वापरतात ते पाहणार आहोत . 

१. एखादी गोष्ट करणारच हे ठामपणे सांगण्यासाठी या शब्दाचा वापर होतो . 

२. कोणतेही प्रश्न न विचारता एखादी गोष्ट करण्यासाठी. 

३.  एखाद्या गोष्टीसाठी पूर्णपणे संमती देण्यासाठी 

४. जोर देऊन हो म्हण्यासाठी 

५. कोणतीही अट न वापरता एखादी गोष्ट करण्यासाठी 

absolute meaning in marathi 

१.  संपर्कहीन २.  निरुपयोगी ३. संपूर्ण ४. परम सत्य  ५. अखंड ६. पूर्णपणे ७. निष्णशय ८. न अट वापरता ९. स्वायत्त १०. अमर्यादित 

absolutism meaning 

१ निरपेक्षवादी सिद्धांत 

२. तानशाही 

३. निरंकुश 

४. बेबंदशाही 

५. परखडपणे 

example of absolutely

 1. Absolutely i give support to you –  १. निश्चितच मी तुला पाठिंबा देईन 
 2. He trusted her absolutely – २. त्याचा तिच्यावर पूर्णपणे विश्वास होता 
 3. Which language you speak,  absolutely marathi –  ३. तुम्ही कोणती भाषा बोलता , साहजिक मराठी 
 4. Absolutely i paid your money on time – ४. नक्कीच मी तुझं पैसे वेळेवर देईन 
 5. Absolutely i write all notes . 

Definition of absolutely

 हा शब्द सहाजिकच किंवा आणखी एखादी गोष्ट करू असे सांगण्यासाठी वापरतात . जसे 

१. मी नक्की तुला भेटेल 

२. खरोखरच तिथे साप होता

३.  मी आठवणीने तुला वेळ देईन 

४. खरोखरच तुझ्या हाताची केलेली बिर्याणी चांगली होती

५  तो तुला भविष्यामध्ये नक्की वेळ देईल

६.  यापुढे तुझ्या सोबत कोणीही खेळणार नाही 

७. हो मी ठीक आहे मला डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या योग्य होत्या

 वरील उदाहरणावरून तुम्हाला ॲक्युटली चा अर्थ पूर्णपणे समजेल. 

 समानार्थी शब्द synonyms of absolutely

 1. Utterly 
 2. Dead 
 3. Perfectly
 4. Definitely
 5. Totally 
 6. Without Any question 

We bankersuggest.com give full form, abbreviation, meaning of words, dictionary all in Indian languages ​​and words top languages. If you like our post then you can share this to your friends and comment below the comment box. Thank you

read this –

 1. absolutely in hindi
 2. absolutely in gujrati
 3. absolutely in bengali
 4. absolutely in kannada
 5. absolutely in tamil
 6. absolutely in telugu
 7. absolutely in panjabi
 8. absolutely in english
 9. absolutely in Malayalam

Leave a Comment